शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरे जळून खाक

By admin | Updated: March 16, 2017 03:24 IST

देवानगर येथील दोन कुटुंब बेघर.

किनगाव जट्ट (जि. बुलडाणा), दि. १५- लोणार तहसील अंतर्गत येत असलेल्या देवानगर येथील दोन नागरिकांचे घर जळून खाक झाले. ही घटना १२ मार्च रोजी घडली असून, दोन्ही कुटुंब बेघर झाले आहेत. किनगाव जट्ट येथून जवळच असलेल्या देवानगर येथे होळीच्या दिवशी येथील महिला व पुरुष होळी खेळण्यात रममान असताना अचानक रोहीदास फुलसिंग चव्हाण यांच्या घराला आग लागल्याने घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीमध्ये घरातील ११ टीनपत्रे, गहू, ज्वारी, खाण्या-पिण्याकरिता साठवून ठेवलेले डाळ, अंगावरचे कपडे व घरातील पूर्ण कपडे, शे तीपयोगी अवजारे, तीन दरवाजे, असे एकूण ७१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आग पीडीत बेघर, निराधार झाले. आगपीडित घरात चार व्यक्ती असून, ते भूमिहीन आहेत. दुसरे घर गोविंद झिपा राठोड यांचेसुद्धा राहते घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घरावरील दहा टीनपत्रे जळून खाक झाले असून, सोबत गहू, डाळ, दाणा, कपडे, भांडे, तीन दरवाजे, सायकल व इतर साहित्य मिळून ६९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगपीडित बेघर, निराधार झाला आहे. आग विझविण्याचा गावकर्‍यांनी प्रयत्न केला; परंतु आगीत दोन्ही घरे सामानासह जळून खाक झाले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. दरम्यान, मंडळ अधिकारी व्ही.पी.नागरे, तलाठी ए.एस.सौदर यांनी पंचनामा केला असून, पंच म्हणून किनगाव जट्ट ग्रा.पं. सदस्य नीलेश महाजन, शिवाजी जाधव, पोलीस पाटील श्रीराम पवार, कोतवाल मधुकर मिसाळ, रमेश राठोड, गलसिंग जाधव आदी पंच उपस्थित होते. आग पीडितांना शासनाचेवतीने आर्थिक मदतीची मागणी होत आहे.