शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:28 IST

बुलडाणा/पिंपळगाव राजा: जिल्हय़ात दोन दिवसात दोन शे तकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. 

ठळक मुद्देपिंपळगाव राजा व म्हसला बु. येथील अल्पभूधारक शेतकरीएकाने विषारी द्रव्य घेऊन, तर दुसर्‍याने गळफास घेऊन सं पविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/पिंपळगाव राजा: जिल्हय़ात दोन दिवसात दोन शे तकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. पिंपळगाव राजा येथील ५२ वर्षीय शेतकर्‍याने विषारी द्रव्य घेऊन  आत्महत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. तसेच  बुलडाणा तालुक्यातील  म्हसला बु. येथील अल्पभूधारक शे तकरी सुभाष भोंडे यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याची घटना ५  ऑक्टोबर रोजी घडली. शेतातील गोठय़ामध्ये त्यांनी गळफास घेतला. त्यांच्याकडे 0.५८  आर शेती असून, त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रचे चांडोळ  शाखेचे कर्ज आहे. गत तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा  सामना करावा लागत असून, यावर्षीही उत्पादनात घट आल्याने  त्यांनी मृत्यूचा मार्ग कवटाळला.पिंपळगाव राजा येथील स्थानिक शंकर नगर भागातील रहिवासी  शेतकरी रवींद्र नारायण राजगुरे (वय ५२ वर्षे) यांचा मृतदेह ५  ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता येथून जवळच असलेल्या  बरफगाव फाट्यानजीक शेतामध्ये आढळून आला.  बरफगावकडे जाणार्‍या नागरिकांना सदर प्रकार दिसल्याने त्यांनी  पो.स्टे.ला कळविले. त्यानुसार ठाणेदार सुरेंद्र अहेरकर व पोलीस कर्मचारी घटनास् थळी जाऊन पंचनामा करून सदर मृतकाचे प्रेत खामगाव येथील  सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. रवींद्र  राजगुरे यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, मुलगी असा आप्त परिवार  आहे.