शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ग्राहकांना एकच खाते क्रमांक

By admin | Updated: April 24, 2015 01:34 IST

मागील चार महिन्यांपासून दोन्ही खातेधारकांचा एकाच खात्यावर व्यव्हार.

मेहकर (जि. बुलडाणा) : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे एका शेतकर्‍याचा व एका विद्यार्थिनीचा शिष्यवृत्तीसाठी काढलेला बँक खाते क्रमांक सारखाच दिला गेल्याने गेल्या ३ ते ४ वर्षांपासून दोन्ही खातेदार एकाच खात्याच्या क्रमांकावर आपले व्यवहार करीत असल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक वार्ड क्र.११ मधील रहिवाशी शेतकरी शेख कादर शेख इमाम यांनी सन २0११ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मेहकर येथे आपले बँक खाते उघडले हो ते. त्यांचा खाते क्र.३१७२५२९७७२५ हा होता. अनेकवेळा त्यांनी यावर आपले व्यवहार केले. तसेच २१ जुलै २0१२ रोजी कृषी शाखेतून शेतीवर त्यांनी कर्जसुद्धा घेतले. त्यानंतर शेतकर्‍याच्या मुलाने बँक खाते पुस्तकाच्या व्यवहाराची प्रिंट काढली असता, या खाते क्रमांकावरून शिष्यवृत्तीचे व्यवहार झाल्याचे लक्षात आले. वार्ड क्र.११ मधील राहणार्‍या शेख कादर शे.कासम यांनी शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी आफरीन बानो शेख कादर, शे.कादर शे.कासम या दोघांच्या नावाने २0१२ मध्ये नवीन खाते उघडले; मात्र अधिकार्‍यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे आफरीन बानो शेख कादर यांनाही ३१७२५२९७७२५ हाच खाते क्रमांक देण्यात आला. आफरीन या विद्यार्थिनीने या खातेक्रमांकावरून शिष्यवृत्तीची रक्कम सुद्धा काढली. शेख कादर शे.इमाम या शेतकर्‍याच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधल्यावर एकच खळबळ उडाली. दरम्यान, बँक व्यवस्थापकाने दोन्ही खाते बंद केले आहेत. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी खातेधारकांनी २२ एप्रिल रोजी केली आहे.