शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीत अध्यक्षपदासाठी दोन अर्ज

By admin | Updated: October 29, 2016 02:46 IST

चिखली न.प. सदस्यपदासाठी दहा दाखल झाले.

चिखली, दि. २८- नगर पालिकेच्या निवडणुकीत नशिब आजमावण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा एका दिवसाआधी अध्यक्ष पदासाठी दोन तर सदस्यपदासाइी १0 उमेदवारांनी आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये रासपच्या संगीता दत्ता खरात आणि काँग्रेसच्या करुणा सुभाषआप्पा बोंद्रे यांचा समावेश आहे. नगर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. तत्पूर्वी या लढतीत निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्‍चित असलेल्या रासपच्या संगीता दत्ता खरात व काँग्रेसच्या करूणा सुभाषआप्पा बोंद्रे यांच्यासह सदस्यपदासाठी १0 उमेदवारांनी २८ ऑक्टोबर पर्यंंत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान चिखली पालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढवू ईच्छीणार्‍यांची संख्या अधिक असल्याने २९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी मोठी झुंबड उडण्याची चिन्हे आहेत. तसेच अर्जासोबत राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची ए.बी.फॉर्म लावले जाणार असल्याने शेवटच्या दिवशी चिखली नगर पालिकेच्या रिंगणातील लढती काही प्रमाणात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २४ ऑक्टोबर पासून सुरूवात झालेली आहे. मात्र चिखली नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकूण २७ जागांसाठी केवळ बारा उमेदवारांव्यतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फारसा कुणी उत्साह दाखविला नव्हता. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या संगीता दत्ता खरात आणि काँग्रेसच्या करुणा सुभाषआप्पा बोंद्रे या दोघींनी अध्यक्षपदासाठी तर रविंद्र किसन तोडकर, प्रकाश शंकरराव शिंगणो, संगीता संतोष लोखंडे, सुदर्शन नारायण खरात, शेखर विनायक बोंद्रे, विजय राजु नकवाल, गोपाल किसनराव देव्हडे, आकाश प्रकाश गाडेकर, शेख जावेद शेख शफिक आणि सतीष गंगाधर शिंदे यांनी नगर पालिका सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंंत सर्वच उमेदवार वाट पाहत असल्याचे दिसून येत असून यामुळे शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडणार आहे.