शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरून ट्रक खाली कोसळला; ट्रकचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांनी केली मदत

By संदीप वानखेडे | Updated: March 30, 2024 18:18 IST

दुसरीकडे रस्त्याच्या खाली काेसळल्याने ट्रकचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़.

डोणगाव : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाली काेसळला़ यामध्ये ट्रकचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ ही घटना चॅनल क्रमांक २६८वर ३० मार्चला घडली़ या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली़. छत्तीसगड येथून तांदूळ घेवून ट्रक (एमएच १२ डीसी ७०९२) पुणे येथे जात हाेता़ दरम्यान डाेणगावपासून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर २६८ जवळ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली काेसळला़ यामध्ये ट्रकचालक किरकाेळ जखमी झाला आहे़.

दुसरीकडे रस्त्याच्या खाली काेसळल्याने ट्रकचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़. या ट्रकमध्ये जवळपास ३० टन तांदूळ हाेता़ अपघातानंतर तांदूळ रस्त्यावर पडला हाेता. समृद्धीच्या लगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ही घटना कळताच रमेश आणकर, लहुजी पादरे, गणेश आणकर यांनी त्वरित ट्रक जवळ जाऊन चालकास बाहेर काढण्यास मदत केली़ जखमी चालकाला तातडीने उपचारांसाठी हलविण्यात आले़ या प्रकरणी वृत्त लिहिस्ताेवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता़