शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकीचा अपघात; महिला ठार

By admin | Updated: August 1, 2014 02:20 IST

सुलतानपूर येथील घटना

सुलतानपूर : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना आज ३१ जुलै रोजी सुलतानपूर येथे जालना रोडवर सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. लोणार तालुक्यातील बोरखेडी येथील तेजराव नखाते व त्यांची रूक्मिनाबाई नखाते (४२) हे जालना मार्गावरील सुलतानपूर येथील पेट्रोल पंपावरुन मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरुन सुलतानपूरकडे येत होते. वेदांत आश्रमाजवळ मागून भरधाव वेगाने येणार्‍या डब्ल्यू.बी. २३ सी. १0४१ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात तेजराव नखाते बचावले असले तरी त्यांच्या पत्नी रूक्मिनाबाई नखाते या ट्रकच्या टायरखाली येऊन जागीच ठार झाल्या. याबाबत विनोद साहेबराव शेवाळे यांनी मेहकर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३0४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन ट्रकचालकास अटक केली आहे. पंचनामा केलेले मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दाम्पत्य चिखली येथील एका नातेवाईकाच्या सावडण्यासाठी जात असताना मध्येच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.