शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

ट्रक-दुचाकीचा अपघात; एक ठार

By admin | Updated: March 30, 2017 02:34 IST

शेगाववरून खामगावकडे जाणा-या ट्रकवर दुचाकी आदळल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.

शेगाव, दि. २९- शेगाववरून खामगावकडे जाणार्‍या ट्रकवर दुचाकी आदळल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शहरातील वाटिका चौकात बुधवारी रात्री ९.१५ वाजताचे सुमारास घडली. अपघातातील मृतक व जखमी हे खामगावचे रहिवासी असल्याचे समजते.खामगावकडे जाणार्‍या ट्रकवर (एम.पी. 0९-एचजी-२३६३ ) गौलखेडकडून येणारी मोटारसायकल (एमएच ३0-सी ७१५८) ट्रकवर पाठीमागून आदळली. मोटारसायकलवरील एक जण ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी जखमींना सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी एकास मृत घोषित केले. गंभीर जखमी असलेल्या इसमाचे नाव विठ्ठल जाधव (रा.चांदमारी खामगाव) असे असून, मृतकाचे नाव सै.अनीस सै.जब्बार (हरीफैल खामगाव) असे असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी ट्रक ताब्यात घेतला. ट्रक चालकाने घटनेनंतर पळ काढला. दरम्यान, जखमीला पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले आहे.