शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

११५ कर्मचा-यांच्या बदल्या

By admin | Updated: May 15, 2015 00:58 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेत पहिला टप्प्यात समुपदेशनाद्वारे ९६ बदल्या.

बुलडाणा : जिल्हा परिषदेमध्ये सध्या बदल्यांचे वारे वाहात आहे. गुरुवारी पहिल्या टप्पयात विनंती व प्रशासकीय अशा समुपदेशनाद्वारे ९६ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये विनंतीवरून ५९ तर प्रशासकीय ५६ बदल्यांचा समावेश आहे. १५ मे २0१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील गट क व गट ड मधील कर्मचार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या समुपदेशनाद्वारे १४ आणि १५ मे रोजी करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले होते. त्यानुसार १४ मे रोजी कृषी विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, सिंचन विभाग, पशुसंवर्धन विभाग या विभागाच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंगदादा पाटील, समाज कल्याण सभापती बस्सी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुजारी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ वाजता शिवाजी सभागृहात समु पदेशनाने बदली प्रक्रियेला सुरूवात झाली. समुपदेशनाची प्रक्रिया दुसर्‍या टप्प्यातही सुरु राहणार असून, अनेक कर्मचारी सोयीच्या ठिकाणी जागा शोधत आहेत.