शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली, याच उद्धव ठाकरेंनी...; राज ठाकरेंचा मोठा हल्ला
2
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
3
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
5
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
6
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
7
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
8
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
9
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
10
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
11
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
12
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
13
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
14
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
15
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
16
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
17
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
18
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
19
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
20
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये बदल्यांचे सत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:53 AM

वेगवेगळ्या विभागातील कर्मचाºयांच्या टेबल बदलण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा परिषदमध्ये बदल्यांचे सत्र सुरू होतच्या कर्मचाºयांची धाकधुक वाढते. कोरोनामुळे यंदा तीन महिने विलंबाने ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गतच्या १२२ कर्मचाºयांच्या मे महिन्यात होणाºया बदल्या मागील महिन्यात करण्यात आल्या. दरम्यान, आता जिल्हा परिषदच्या अंतर्गत वेगवेगळ्या विभागातील कर्मचाºयांच्या टेबल बदलण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत.दरवर्षी साधारणत: एप्रिल ते मे महिन्यात जिल्हा परिषदमध्ये बदल्यांचा पोळा फुटतो. परंतू यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे या बदल्यांनाही बाधा निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शासकीय कार्यालयातील कामांमध्ये अनेक बदलाव पुढे आले. त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये होणाºया बदल्या स्थगीत करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे जिल्हा परिषदमधील प्रस्तावित बदल्या होऊ शकल्या नाही. लाकडाऊननंतर अनेक नियमांमध्ये शिथीलता मिळाल्याने जिल्हा परिषदचे कामकाजही सुरळीत सुरू झाले. दरम्यान, जुलैमहिन्यात जिल्हा परिषदच्या कर्मचाºयांच्या बदल्या करण्याच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. आॅगस्टमध्ये बदल्यांचा अहवाल पूर्ण झाला. त्यामध्ये जिल्हा परिषदमधील वेगवेगळ्या विभागातील १२२ कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदसह पंचायत समिती स्तरावरील बदल्यांचाही समावेश आहे. कोरोनामुळे साधारणत: तीन महिने विलंबाने ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा जिल्हा परिषदमध्ये अंतर्गत बदल्या होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. यामध्ये विभागनिहाय कर्मचाºयांचे टेबल बदलण्याची प्रक्रिया असून, त्याचा आढावा घेण्यात येत आहे.येत्या चार ते पाच दिवसात जिल्हा परिषदमधील कर्मचाºयांचे अंतर्गत टेबल बदल होणार आहेत.

मागील महिन्यात जिल्हा परिषद अंतर्गत बदल्या पूर्ण झाल्या आहेत. आता जिल्हा परिषदमधील कर्मचाºयांचे टेबल बदलण्याविषयी आढावा घेण्यात येत आहे. नियमीत कामामध्ये व्यत्यय न येता ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.-इंदिरा अस्वार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद