शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला!

By admin | Updated: November 23, 2015 01:19 IST

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात लाख नऊ हजारांचा माल जप्त.

इसोली (जि. बुलडाणा): बुलडाणा-डोंगरशेवली रस्त्यावरील डोंगरशेवली फाट्याजवळ शनिवारी उत्तररात्री २ वाजता रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख हे शनिवारी रात्री बुलडाण्याकडून डोंगरशेवली मार्गे अमडापूर पोलीस ठाण्याकडे आपल्या ताफ्यासह येत असताना विरुद्ध दिशेने येणारा टिप्पर (एमएच २१ एक्स ५४५४) ला हात दाखविला व वाहनाची चालकाकडे चौकशी केली. सदर टिप्पर मध्ये विनापरवाना रेती भरलेली आढळून आले. समीर शेख यांनी टिप्पर व चालकासह सोबत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले. सदर प्रकरणामध्ये समीर शेख यांनी स्वत: फिर्यादी होऊन टिप्परबाबत तक्रार दिली. सदर तक्रारीवरून सात लाख नऊ हजार रुपये किमतीचा टिप्पर व त्यामध्ये असलेली नऊ हजार रुपयांची तीन ब्रास रेती जप्त केली तसेच आरोपी सुनील बाजीराव लोखंडे (२७ रा. चिखली), ज्ञानेश्‍वर शालीकराम इंगळे, सुरेश वामन बावस्कर या तीन जणांना अटक केली. या प्रकरणातील एक आरोपी विनोद काळे (रा. जाफ्राबाद) याला अटक करणे बाकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चारही आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. आरोपींना २२ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.