शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
5
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
6
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
7
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
8
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
9
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
10
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
11
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
12
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
13
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
14
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
15
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
16
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
17
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
18
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
19
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
20
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...

भुईमुगाच्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर!

By admin | Updated: June 16, 2017 20:09 IST

उत्पादनाला फटका: लागवड खर्चही निघाला नाही

संतोष आगलावेलोकमत न्यूज नेटवर्कबोरखेड : भुईमुग तयार करण्याचा चार महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही भुईमुगाला शेंगा न लागल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर १५ जून रोजी उभ्या भुईमुगाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. ऐन खरीप पेरणीच्या तोंडावरच यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील अल्पभुधारक शेतकरी गणेश जयदेव इंगळे यांची बोरखेड गावालगत गट नं.२ मध्ये पाच एकर बागायती शेती आहे. यामधील अडीच एकरामध्ये १० जानेवारी रोजी भुईमूगाची लागवड केली. या पिकाची मशागतही केली. दरम्यान, शेतातील भुईमुगाच्या ८० टक्के झाडांना शेंगा निरंक असल्याने भुईमुंग तयार करण्यासाठीही बटाईने सुध्दा मजूर येत नव्हता. भुईमुगाचे पिक उभे करण्याकरिता लागलेला खर्च उसनवारी असल्याने ही परतफेड कशी करावी या विंवचनेतच भुईमुग उत्पादक शेतकरी अडकला आहे.परिसरातील इतरही शेतकरी संकटात!बोरखेड परिसरातील इतरही शेतकऱ्यांनी यापूर्वीच आपल्या शेतातील भुईमंूग काढून टाकला आहे. खर्चापेक्षा उत्पादन कमी झाल्याने, शेतकऱ्यांनी उभे पिक ट्रॅक्टरने नष्ट केले आहे.भुईमुंगाला शेंगा न धरल्या नाहीत. गुरांच्या चाऱ्यासाठी मजुरांना बटाईने पिक तयार करण्यासाठी आणले. मात्र, शेंगाच नसल्याने मजूरही परत गेल्याने अखेरीस पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतला. - गणेश इंगळे, शेतकरी