शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तोरणा महिला अर्बनने उत्तरोत्तर प्रगती साधावी : ना. शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:30 IST

तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या लोणार शाखेचे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी अन्न व औषधी प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. ...

तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या लोणार शाखेचे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी अन्न व औषधी प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर होते. यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा आमदार श्वेता महाले, जि.प. अध्यक्षा मनीषा पवार, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विधान परिषद विरोधी पक्षनेत्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, राकाँ. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, सुमित सरदार, ऋषिकेश जाधव यांची विशेष उपस्थिती होती. सोहळ्यासाठी अंबिका अर्बन चिखलीचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय कोठारी, प्रेमराज भाला, पं.स. सभापती सिंधू तायडे, उपसभापती शमशाद पटेल, नगरसेवक पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सकाळ, विजय नकवाल, शेख अनिस शेख बुढन, गोविंद देव्हडे, सुभाषअप्पा झगडे, संजय अतार, शैलेश बाहेती, अनमोल ढोरे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, सुरेखा गवई, प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, सुभाषराव पाटील, अरुण पाटोळे, अंकुशराव पाटील, दयासागर महाले, डॉ. विक्रांत मापारी, स्मिता मापारी, पूजा पाटोळे, रावसाहेब पाटील, शेखर बोंद्रे, रोहित खेडेकर, शिवराज पाटील, सुंदर संचेती, अ‍ॅड. सानप, खुशालराव मापारी, डॉ. सुनील मापारी, विनायक पडघान, राजेंद्र पळसकर, नगराध्यक्ष राजेंद्र मापारी, गुलाबराव मोरे, नाना खेडेकर, जुलालसिंग परिहार, रमेश खेडेकर, उत्तम गोगे, सुभाष खेडेकर आदी मान्यवरांसह तोरणा महिला अर्बन पतसंस्थेच्या संचालिका पुष्पलता महाले, श्रद्धा महाले, मीना पाटील, रेखा पाटील, स्मिता मापारी, पूजा पाटील, अर्चना महाले, लता खरे, संगीता कलोदे, लोणार स्थानिक सल्लागार डॉ. छाया मापारी, डॉ. मीना सोसे, सुनीता मापारी, पुष्पा जाधव, ज्योती मापारी, सीमा पवार, उषा अग्रवाल, ज्योती मापारी, सीमा घेरवरा, डॉ. स्मृती बोरा, शोभा मापारी, प्रतिभा मापारी, नेहा तनपुरे, ममता ठोसर, वनिता जारे, डॉ. अनुपमा झोरे, सुनीता मापारी, मुंडे, दहातोंडे, रेणुका इंगळे, वैशाली सानप, स्वाती जायभाये यांची उपस्थिती होती. (वा.प्र.)