शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढल्याने किचनमधून टोमॅटो गायब!

By admin | Updated: July 17, 2017 02:01 IST

भाजीपाल्याचे भाव गगनाला : गृहिणींचे बजेट कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भाजीपाला बाजारात टोमॅटोची आवक अचानक मंदावल्याने प्रति किलोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर इतर भाजीपालाही महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. प्रति किलो ८० रुपयांच्या घरात गेलेला टोमॅटो किचनमधून गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे.खामगावात भाजीपाल्यांची गेल्या दोन आठवड्यात आवक मंदावली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोची आवक नगण्य असल्यामुळे प्रति किलो १२० रुपयांचा भाव सध्या आहे. त्यामुळे टोमॅटो खरेदी करताना प्रति किलोला १२० रुपये गृहिणींना मोजावे लागत आहे. तर इतर भाजीपालाही किमान ६० रुपये किलोच्या घरात आहे. त्यामुळे किचनमधील भाजपाल्यांची संख्या घटली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक महाग टोमॅटो असल्याने अनेक गृहिणी टोमॅटो खरेदी करणे टाळत आहेत. भाजीपाल्यांच्या प्रति किलोच्या भावात मोठी वाढ झाली असून, यानिमित्त गृहिणींचे किचन बजेट कोलमडले आहे. सदर टोमॅटोची भाववाढ आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. आवक घटली...शहरातील भाजी बाजारात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या भाजीपाल्याची आवक गेल्या दोन आठवड्यांपासून घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव दुपटीने वाढले आहे. सर्वाधिक टोमॅटो आणि मिरचीची आवक अल्प असल्यामुळे प्रति किलोचे भाव ५० ते ८० रुपयापर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी करण्याअगोदर गृहिणींना अर्थकारणाचा विचार करावा लागत आहे.