शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीजेअभावी शौचालय व घरकुल बांधकाम पाहणी रद्द!

By admin | Updated: June 16, 2017 13:28 IST

शौचालय व घरकुल बांधकामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व चमुला काही घरांची पाहणी करुन रद्द करण्याची वेळ आली.

साखरडोह : मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे शौचालय व घरकुल बांधकामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व चमुला काही घरांची पाहणी करुन रद्द करण्याची वेळ १४ जून रोजी आली. गावात विज पुरवठाच नसल्याने बॅटरीच्या प्रकाशात काही बांधकामाची पाहणी करुन अधिकारी व चमुनी कार्यक्रम आटोपता घेतला.साखरडोह येथे १४ जुन रोजी सायंकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व  त्यांच्यासोबत जि.प.चे  काळे, मानोरा पंचायत समिती गटविकास अधिकारी गुलाबराव राठोड, स्वच्छता विभाग अभिजीत दुधाटे ,सरपंच गणेश भोयर, सचिव आर.आर.शिंदे यांच्यासह गावातील नागरिक  उपस्थित होते. येथे ३५ पैकी ३० घरकुल पूर्ण झाले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये असणारी विद्युत पुरवठयाची अडचण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीदरम्यान जाणवली. अंधारामध्ये व मोबाईल टार्चमध्येच त्यांनी घरकुल व शौचालयाची पाहणी केली. विद्युत पुरवठयाअभावी ग्रामीण भागातील जनतेला होणारा त्रासजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांना सुध्दा झाला. जवळपास ३० घरकुल  बांधकामाची पाहणी व शौचालयाची पाहणी करायची होती, परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे  त्यांनी आपला पाहणी दौरा रद्द केला व पाहणी थांबवली.  पाहणी न करता तयांनी  घरकुल बांधकाम लाभार्थ्याशी चर्चा करुन अडचणी, समस्या याची माहिती घेतली त्याचसोबत वृक्ष लागवड याची सुध्दा माहिती घेतली.  तसेच नागरिकांनी आणखी शौचालय बांधुन त्यांचा वापर करावा व गाव हागणदारीमुक्त करुन गाव स्वच्छ व निर्मल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .