शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पेंशनधारकांचे आज अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:59 IST

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी कर्मचार्‍यांना पेंशन योजना लागू व्हावी अशी  तरतूद घटना निर्मितीच्या वेळी केली आहे; परंतु शासन  वेगवेगळे शासन निर्णय काढून कर्मचार्‍यांची ही शिदोरी  हिरावून घेऊ पाहत आहे. १ नोव्हेबर २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेंशन  योजना लागू व्हावी यासाठी  १५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग  आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेंशन  योजना लागू व्हावी१५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग  आंदोलन करण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी कर्मचार्‍यांना पेंशन योजना लागू व्हावी अशी  तरतूद घटना निर्मितीच्या वेळी केली आहे; परंतु शासन  वेगवेगळे शासन निर्णय काढून कर्मचार्‍यांची ही शिदोरी  हिरावून घेऊ पाहत आहे. १ नोव्हेबर २00५ पूर्वीच्या व नं तरच्याही शिक्षक व इतर सर्व कर्मचार्‍यांना जुनीच पेंशन  योजना लागू व्हावी यासाठी  १५ सप्टेंबर रोजी अन्नत्याग  आंदोलन करण्यात येणार आहे.जुनी पेंशन योजना कर्मचार्‍यांच्या भाविष्यची तरतूद असून,  शासन स्वत:च्या सोईसाठी वेगवेगळे शासननिर्णय काढून  शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांना वेठीस धरत आहे. जुनी  पेंशन योजना व नवीन अंशदायी पेंशन योजना यामधे बरीच  तफावत असून, नवीन अंशदायी योजना कर्मचार्‍यांना हि तावह नाही. जुनी पेंशन योजना लागू नसल्यामुळे मरण  पावलेल्या शिक्षकांच्या पाल्यांची हेळसांड होत आहे. अनेक  आर्थिक संकटांचा  सामना करावा लागत आहे. शिक्षक व इ तर सर्व कर्मचारी यांना त्यांचे न्याय हक्क मिळण्यासाठी १  नोव्हेंबर २00५ पूर्वीच्या व नंतरच्याही शिक्षक व इतर सर्व  कर्मचार्‍यांना तसेच मृत पावलेल्या शिक्षकांच्या पाल्यांना जुनी  पेंशन योजना लागू होण्यासाठी शिक्षक महासंघ  सर्व  आमदार यांना सोबत घेऊन जुन्या पेंशन योजनेचा मुद्दा  विधानसभा व विधान परिषदेतील बैठकीमधे ठराव घ्यायला  लावण्याकरिता प्रयत्नशील राहील व या माहितीचा अहवाल  राज्यपाल व मुख्य सचिव यांच्याकडे निवेदन देऊन अद्यादेश  लागू करण्यासाठी पाठविण्याचा  प्रयत्न करेल. तामिळनाडू  राज्य सरकारने ज्याप्रमाणे आपल्या राज्यातील कर्मचार्‍यांना  जुनी पेंशन योजना लागू केली, त्याच धर्तीवर ती महाराष्ट्रा तही लागू व्हावी, यासाठी या एकदिवसीय अन्नत्याग  आंदोलन आयोजित केले आहे. येथील जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होण्याचे  आवाहन अमरावती विभाग शिक्षक महासंघाचे संस्थापक  अध्यक्ष शेखर भोयर आदींनी केले आहे.