शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक व कुटुंबीयांप्रती आज कृतज्ञता सोहळा

By admin | Updated: August 9, 2014 00:04 IST

क्रांतीदिन : चिखली येथे चेके पाटील फाऊंडेशनचा उपक्रम

चिखली : शहीदोंकी चिताओंपे लगेंगे हर बरस मेले,वतन पे मिटनेवालो का यही बाकी निशाँ होंगा।।भौतिकवादाच्या मागे सुसाट वेगाने धावत स्वार्थापलिकडे काही न पाहणार्‍या समाजाला देशाच्या सिमा व लाखो देश वासियांचे रक्षण करणार्‍या शूरवीर सैनिकांचे कळत नकळत विस्मरण होते. मात्न चेके पाटील फाऊंडेशनसारख्या संस्था समाजाचे जागृत रक्षक बनून सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या बलिदान व त्यागाचे स्मरण करवून देतात, हाच काय तो दिलासा आहे.निस्वार्थ समाजसेवेचे व्रत घेऊन कार्यरत असलेल्या येथील चेके पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय चेके पाटील यांनी याच उद्देशाने ९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून ह्यशूरा मी वंदीलेह्ण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनेकांच्या बलिदानानंतर स्वतंत्न झालेल्या भारतमातेच्या रक्षणाची जबाबदारी लष्कराचे जवान प्राणाची पर्वा न करता सांभाळतात. प्रतिकूल परिस्थितीत व मृत्यूच्या सावटाखाली सतत वावरणार्‍या या सैनिकांना हजारो किलोमिटर अंतरावरील आपल्या कुटुंबातून मिळणारे पाठबळ व हिंमत याचे देखील फार मोठे योगदान असते. ही बाब लक्षात घेऊन फाऊंडेशनने माजी सैनिक बहुउद्देशीय शिक्षण व क्र ीडा संस्था चिखली, भारतीय माजी सैनिक संघटना बुलडाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिकांप्रती कृतज्ञता व त्यांच्या कुटूंबियांना जाहीर वंदन करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सैनिक कल्याण विभागाचे संचालक नवृत्त कर्नल सुहास जतकर हे राहणार आहे. यावेळी भारतीय नौसेनेचे कॅप्टन वरूणसिंह शौर्यचक्र, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलींदकुमार बडगे, भारतीय नौसेना कारवारचे सब लेफ्टनंट दिग्वीजय अंभोरे यांच्याहस्ते शुरवीर सैनिकांच्या कुटुंबियांचा भावपूर्ण सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहून वीर सैनिक व त्यांच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे, आवाहन चेके पाटील फाऊंडेशन, माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था व माजी सैनिक संघटनेतर्फे करण्यात आले आहे.