शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आज पणन महासंघ निवडणुकीचा निकाल

By admin | Updated: June 13, 2017 00:24 IST

अटीतटीच्या लढतीत विजय कोणाचा ?

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाच्या तीन जागांसाठी रविवार ११ जून रोजी मतदान झाले असून, मंगळवार १३ जूनला निकाल जाहीर होत आहे. प्रक्रिया व पणन मतदार संघाच्या खामगाव विभागात विद्यमान संचालक काँग्रेसचे प्रसेनजित पाटील व भाजपाचे राजेंद्र ठाकरे यांच्यात सरळ सामना होता. १६ मतदार होते. मतदान १०० टक्के झाले. त्यामुळे विजय कोणाचा याबाबत जिल्ह्यात उत्सुकता आहे. विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे.अनेक जण याबाबत अंदाज काढत आहे. काहींना वाटते दोनही उमेदवारांना समान ८ मते पडून ईश्वर चिठ्ठीचा आधार घ्यावा लागेल. तर काहींचा प्रसेनजित पाटील हे किमान एका मताने तरी निश्चित विजयी होतील, असा दावा आहे. याचा अर्थ लढत अटीतटीची झाली असे दिसते. जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा व लोकप्रतिनिधींचा मतदानाच्या दिवशी सहभाग दिसून आला. काँगे्रस, राकाँ, शिवसेना विरुद्ध भाजपा असे चित्र रविवारी मतदानाच्या वेळी दिसून आले. प्रसेनजित पाटील यांना किमान दहा मते मिळतील, असा काही नेत्यांचा दावा आहे. एकूणच निवडणूक ही अटीतटीची झाली असल्याने विजयाच्या बाबतीत अंदाज घेणे कठीण झाले आहे. प्रसेनजित पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्यांचा विजय होणे महत्त्वाचे आहे. शेतकरी आंदोलनामुळे पालकमंत्र्यांसह भाजपाचे आमदारही त्यात व्यस्त असल्याच्या पृष्ठभूमीवर या निवडणुकीत राजेंद्र ठाकरे यांच्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे चित्र दिसून आले नाही. तसेच मत कोटा कमी असतानासुद्धा भाजपाने या निवडणुकीत धाडस केले. मतदारांनी नेमके काय केले याचा निर्णय निकालानंतर दिसून येईल.