शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘व्याघ्र संवर्धन’ : ज्ञानगंगात ८० ट्रॅप कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:08 IST

प्रती दोन चौरस किमीमध्ये एक या प्रमाणे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येऊन अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची गगन करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्याचा ‘व्याघ्र संवर्धन’च्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीने काम सुरू केले असून दोन मार्च रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात प्रती दोन चौरस किमीमध्ये एक या प्रमाणे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येऊन अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची गगन करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.दरम्यान, यासंदर्भानेत वन्यजीव विभागाच्या कर्मचारी, वनमजुरांचे व तज्ज्ञांचे बोथा येथील नक्षत्र बनामध्ये सकाळी एक छोटेखानी पशिक्षणही घेण्यात येणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाच्या सुत्रांनी दिली. ज्ञानगंगा अभयारण्यात यवतमाळ जिल्ह्यातील टीपेश्वर अभयारण्यातून आलेल्या टी-वन सी-वन वाघाने गेल्या दोन महिन्यापासून आपले बस्तान बसवले आहे.त्या पार्श्वभूमीवर व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्याचा अभ्यास करण्यासाठी वन्यजीव विभागाचे अपर प्रधान सचिव तथा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी एम. ए. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. २५ मार्च रोजी या समितीला त्यांचा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पाठवावयाचा आहे. त्यादृ्ष्टीने समितीने काम सुरू केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य