शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट चेकर वाघ, सनगाळे निलंबित

By admin | Updated: January 21, 2017 02:31 IST

दिव्यांग व्यक्तीस अपमानास्पद वागणूक देणे भोवले.

बुलडाणा, दि. २0- शंभर टक्के दिव्यांग असताना एसटी बसचे पूर्ण तिकीट आकारून अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी महामंडळाचे अधिकारी भास्कर वाघ व प्रमोद सनगाळे यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. आ.बच्चू कडू यांनी दिव्यांगाच्या उपोषणाची दखल घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीे.गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स.दानिश स.आमिन यांनी उपोषण सुरू केले होते. तिसरा दिवस उजाडल्यानंतरही एकाही अधिकार्‍याने दानिश यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने येथील कार्यकर्त्यांनी आ.बच्चू कडू यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर दिव्यांगाच्या या प्रश्नाबाबत आ. बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अधिकारी अनिल मेहतर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि दोषींवर कारवाईची मागणी रेटून धरली. त्यामुळे तिकीट चेकर भास्कर वाघ व प्रमोद सनगाळे यांना पत्र क्र.अप./३0९२ नुसार आज २0 जानेवारी रोजी निलंबित केले. या कारवाईचे पत्र देऊन स.दानिश स.आमिन यांचे उपोषण सोडविण्यात आले. यावेळी विभागीय वाहतुक अधिकारी एस.टी. पाटील, विभागीय कामगार अधिकारी डी.बी.राठोड यांच्यासह नामदेव डोंगरदिवे, गणेश सोनुने, अँड.शरद राखोडे, मोईन काझी, चंद्रकांत बर्दे, संजय जाधव, संजय काळे, अक्रम चौधरी, सुनीता जाधव आदी उपस्थित होते.