शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

४ हजार फूट पाईपलाईन टाकून भीमराव घूगे भागविताहेत कुरळावासयांची तहान

By admin | Updated: March 20, 2017 13:33 IST

देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या ४ हजार फूट अंतरावर असलेल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावातील विहिरित आणून कुरळावासियांची तहान भागविण्याचे कार्य हाती घेतले आहे.

मालेगाव - तालुक्यातील कुरळा येथील पाणी टंचाई कमी व्हावी म्हणून तेथील देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या ४ हजार फूट अंतरावर असलेल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावातील विहिरित आणून कुरळावासियांची तहान भागविण्याचे मोलाचे कार्य हाती घेतले आहे.श्री क्षेत्र डव्हा पासून १ कि.मी. अंतरावर असलेले कुरळा गाव .१५०० लोकवस्तीचे या गावात ४ विहिरी ,परंतु त्यांना पाणी नाही . गावातील पाच हातपंपाना पाणी नसल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे .या पाणीटंचाई सामना करण्यासाठी देवराव घुगे पुढे आले ..त्यांनी त्यांच्या शेतातील कुपनलीकेवरून गावालगतच्या मंदाबाई घुगे यांच्या विहिरित पाणी सोडून तेथून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करीत आहेत. तसेच.उर्वरित गावासाठी टँकरने पाणीपुरवठा केल्या जातो .गावात रोज दोन टँकर पाणी येते .बोरवेल ला चांगले पाणी आहे .. त्या पाण्यावर बारमाही पीक घेता आले असते . परंतु त्यांपासून मिळणाऱ्या पैशापेक्षा लोकाना मोफत पाणीपुरवठा करण्यात मोठे समाधान मिळते - देवराव घुगे शेतकरी, कुरळा