शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

पैशाची बॅग हिसकणा-यास तीन वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: January 22, 2016 01:38 IST

व्यापा-यास केले होते जखमी.

जळगाव जामोद(जि. बुलडाणा): आपले कामकाज आटोपून संध्याकाळी पैशाची बॅग काखेत लटकवून घरी जात असलेल्या जळगावातील व्यापारी मंगलदास मोदी यांना जखमी करून त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळ काढणार्‍या आरोपी शेख आबीद शे.कुरेशी रा. नांदुरा याला गुरुवार, २१ जानेवारी रोजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अ.ज.फटाले यांनी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १६ फेब्रुवारी २0१५ रोजी स्थानिक दुर्गा चौकात घडली होती. त्यावेळी व्यापारीवर्गात कमालीची दहशत पसरली होती. आरडाओरड होताच पोलीस उप-निरीक्षक संदीप मुपडे व त्यांच्या दोन सहकार्‍यांनी पोकॉं गणेश पाटील, रामधन गवळी यांनी आरोपीस तत्काळ पकडून भादंविच्या कलम ३९२, ३९४ अन्वये गुन्हा दाखल करून या घटनेतील आरोपी शेख आबीद व दुसरा आरोपी शेख जाकीर रा. जळगाव जा. यांना अटक केली होती. यामधील शेख आबीद यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली तर दुसरा आरोपी शे.जाकीर याची निर्दोष सुटका झाली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील एम.एस.खरात यांनी काम पाहिले.