शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उसाला आग लागून तीन लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 21, 2015 01:55 IST

मेहकर तालुक्यातील सुकळी येथील घटना; साडेतीन एकरावरील पिकांचे नुकसान.

मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील सुकळी येथील शेतकरी कडूजी त्र्यंबक नवले यांच्या सोनाटी रोड स्थित गट नंबर १३९ मधील आठ एकरच्या ऊसाच्या शेतात सकाळच्या वेळेस अचानक आग लागल्यामुळे साडेतीन एकरमधील ऊस जळून खाक झाल्याची घटना २0 नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुकळी येथील गट नंबर १३९ मधील कडूजी त्र्यंबक नवले यांच्या ऊसाच्या शेतात सकाळी अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच उकळी सुकळी येथील शेतकर्‍यांनी काही युवकांच्या मदतीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु उसाच्या शेतातील सुकलेल्या पाल्यापाचोळ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. काही युवकांनी शेतातील मोटरपंपद्वारे पाणी टाकून आग विझविण्यास सुरुवात केली. यावेळी तलाठी सानप यांना माहिती मिळताच त्यांनी तहसीलदार निर्भय जैन यांना कळविले. गावातील सर्वच लोकांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी तहसीलदार निर्भय जैन यांनी संपूर्ण शेतात ट्रॅक्टर चालवून आग विझविण्याचा उपाय सुचविला, गावातील ४ ते ५ ट्रॅक्टर उभ्या उसाच्या शेतात घुसवून फिरवले व आग आटोक्यात आणण्यात गावकर्‍यांना यश आले. यावेळी मेहकर नगर पालिकेचे अग्निशामक दलही घटनास्थळावर पोहोचले होते; परंतु त्यापूर्वीच तहसीलदार निर्भय जैन यांच्या समयसुचकतेमुळे पुढील अनर्थ टळला. आग आटोक्यात येताच गावातील युवकांनी संपूर्ण आग लागलेल्या शेतात पाणी टाकून आग विझल्याची खात्री केली. या घटनेत शेतकरी कडूजी नवले यांच्या साडेतीन एकर शेतातील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला. ड्रीपिंगचे साहित्य असे एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले.