शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत तीन जखमी

By admin | Updated: February 14, 2017 00:25 IST

ट्रकची दुचाकीला धडक, तीन दुचाकीस्वार गंभीर जखमी.

मलकापूर(जि. बुलडाणा), दि. १३- चिमुकल्यासह रस्ता ओलांडणार्‍या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक बसून, या धडकेत तिघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १0.३0 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील दसरखेड एमआयडीसी चौफुलीवर घडली. एक अज्ञात महिला चिमुकल्याला कडेवर घेऊन रस्ता ओलांडत असताना त्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात एमपी0९-एचएच२९९५ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने ट्रक बाजूला ओढला. दरम्यान, ट्रक दुचाकीवर धडकताच दुचाकीस्वार राजेंद्र नामदेव शिंदे (वय ४८), मुकुंदा विष्णू सुरळकर (वय ३२), ईश्‍वरसिंग प्रतापसिंग पवार (वय ४0) हे रस्त्याच्या कडेला उसळले व गंभीररीत्या जखमी झाले. याचवेळी या मार्गावरून प्रचाराकरिता जात असलेले शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्यासह दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोकाँ प्रमोद पोलाखरे, एएसआय अंबादास पवार, मदन पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करीत राजेंद्र नामदेव शिंदे, व मुकुंदा विष्णू सुरळकर या दोघांना बुलडाणा सामान्य रुग्णालयात हलविले, तर ईश्‍वरसिंग प्रतापसिंग पवार यांना जळगाव खान्देश येथे नेण्यात आले. अपघातातील तिघे जखमी हे तिघ्रा येथील रहिवासी असून, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.