शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३९ ग्रामपंचायतींपैकी तीन सरपंच अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:41 IST

लोणार: तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील ३ ग्रामपंचायत  सरपंच पद अविरोध झाल्याने आता ३६ जागांच्या सरपंच  पदासाठी १0९ व सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात आहे त. सरपंच पद जनतेतून असल्यामुळे गावाच्या विकासासाठी  सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी गावकरी मतदार सज्ज  झाले असून, त्यांच्याही पारावर बैठका भरत आहेत. तर कॉर्नर  मिटिंगमध्ये उमेदवार, गावपुढारी व पक्षाचे नेते व्यस्त दिसून येत  आहे.

ठळक मुद्देसरपंच पदासाठी १0९ उमेदवार रिंगणात सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात 

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील ३ ग्रामपंचायत  सरपंच पद अविरोध झाल्याने आता ३६ जागांच्या सरपंच  पदासाठी १0९ व सदस्य पदासाठी ५९0 उमेदवार रिंगणात आहे त. सरपंच पद जनतेतून असल्यामुळे गावाच्या विकासासाठी  सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी गावकरी मतदार सज्ज  झाले असून, त्यांच्याही पारावर बैठका भरत आहेत. तर कॉर्नर  मिटिंगमध्ये उमेदवार, गावपुढारी व पक्षाचे नेते व्यस्त दिसून येत  आहे.७ ऑक्टोबर रोजी सरपंच व सदस्यासाठी मतदान होणार आहे.  त्यासाठी गावागावात सरपंच पदाचे दावेदार हे मोर्चा बांधणीच्या  कामाला लागले असून, आपापल्या मतदारांशी संपर्क साधून  आहेत. ग्रामीण भागाशी निगडित आणि ग्रामीण भागाचा कणा  असलेल्या या निवडणुकीमुळे चुरशीचे वातावरण तयार झाले  आहे. पहिल्यांदाच सरपंच पद हे जनतेतून असल्यामुळे  गावागावात शक्ती प्रदर्शन निर्माण सुरू झालेले दिसून येत आहे.  ३९ ग्रामपंचायतींपैकी ३ ग्रामपंचायत सरपंच पद  व ५८ ग्राम पंचायत सदस्य अविरोध झालेले आहे. सरपंच पदासाठी  नामनिर्देशन पत्र भरलेल्या पैकी ७६ जणांनी माघार घेतली  असून, सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या पैकी  १५३ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत  आपलाच विजय व्हावा यासाठी अर्ज माघार न घेतलेल्या गावात  राजकीय वातावरण तापले आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून  प्रामाणिक उमेदवारच असायला हवा यासाठी गावकर्‍यांनीही  एकजूट दाखवायला सुरुवात केल्याने काही पक्ष कार्यकर्त्यांची  चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येत आहे. गावाच्या  विकासासाठी शासनाच्या विविध योजना आणून गावात  राबविणारा सुशिक्षित आणि प्रामाणिक उमेदवार निवडीसाठी  अनेक गावात पारावर गावकर्‍यांच्या  बैठका बसत आहेत.  यामुळे ‘चुका पदरात घ्या आणि एक शेवटची संधी द्या’ अशा  गावपुढार्‍यांच्या भूलथापा ग्रामीण भागात सध्या ऐकावयास मिळ त आहेत.