शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा स्फोट झाल्याने घाटपुरीत अग्नितांडव, जीवितहानी नाही

By अनिल गवई | Updated: May 18, 2023 00:05 IST

नागरिक भयभीत, बुधवारी रात्री नऊ वाजता दरम्यानची घटना

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): सिंलीडरचा स्फोट झाल्याने  एक घर जळून खाक झाले. बुधवारी रात्री नऊ वाजता दरम्यान ही घटना खामगाव पासून नजीकच असलेल्या घाटपुरी येथे घडली घडली. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून आगे ची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार घाटपुरी येथील श्रीधर नगरात संदीप हिरडकर यांचे घर आहे. रात्री नऊ वाजताच्या दरम्यान सिलीडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे जोरात आवाज होऊन आगिने उग्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तर पूर्वी काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. घराला आग लागल्यानंतर घरातील व्यक्तींसह शेजाऱ्यांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ चढल्याची चर्चा घटनास्थळी होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रचंड उकाड्याड्यामुळेच सिलीडरचा स्फोट झाल्याची चर्चा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBlastस्फोट