शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महिला संरक्षणाबाबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी नाही

By admin | Updated: August 25, 2014 02:23 IST

अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांची शेगाव येथे पत्रकार परिषद.

शेगाव : फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात गेल्या काही वर्षामध्ये महिला, दलीत, आदिवासींवरील अन्याय अत्याचारामध्ये वाढ होत आहे. मात्र पोलीस आणि प्रशासनाकडून यावर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. पोलीस यंत्रणेमधील पुरुषप्रधान दृष्टीकोन, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता यामुळे गुन्ह्यांची नोंदच होत नाही आणि झाली तर योग्य तपासाअभावी न्यायालयात गुन्हेही सिध्द होण्याचे प्रमाण असमाधानकारक आहे, अशी टिका अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी पत्रकार परिषदेत के ली. राज्य शसनाकडून स्त्रियांच्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी यंत्रणा उभी केलेली नाही. उदा. हुंडाप्रतिबंधक कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, नव्याने पारित केलेल्या कामाच्या ठिकाणी लैगिंक अत्याचार विरोधी कायदा अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांच्या नेतृत्वात स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन केलेल्या नाहीत.आजच्या या जागतिकीकरण व भांडवली अर्थव्यवस्थेत स्त्रीदेहाच्या बाजारु प्रतिमेला प्रसारमाध्यमेही प्रोत्साहन देत आहेत. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन एक उपभोग्य वस्तु म्हणून झालेला आहे. महाराष्ट्रात खोट्या प्रतिष्ठेपायी होणार्‍या स्त्रियांच्या हत्या किंवा त्याची अवहेलना हा सुध्दा गंभीर विषय बनत चालला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या नावावर ही गोष्ट एक कलंक आहे. यासंदर्भात अ.भा.जनवादी महिला संघटनेच्यावतीने देशभर आणि राज्यभर चळवळ चालवित आहोत.एकुणच आज महिला, दलित व आदिवासींवरील अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील पुरोगामी विचारवंत, सामान्य नागरिक व पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मतही यावेळी किरण मोघे यांनी व्यक्त केले. यावेळी सुधीर देशमुख, पंजाबराव गायकवाड आदींची उपस्थिती होती.