शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

शेगावात दोन गटांत वाद

By admin | Updated: April 4, 2017 00:53 IST

परिस्थिती नियंत्रणात

शेगाव : सफाई कामगार महिलेस हटकल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना शहरात सोमवारी सायंकाळी घडली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. फरशीपुरा भागात काही सफाई कामगार महिला काम करत असताना एमआयएमचे नगरसेवक मो. वसीम पटेल यांनी त्यांना सफाईच्या कामाबद्दल हटकले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. सायंकाळी या महिलांनी आपल्या परिसरातील नागरिकांना या वादाची माहिती दिली. नगरसेवक पटेल यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या महिलांनी केला. त्यामुळे संतप्त जमाव सायंकाळी ७.३०च्या सुमारास नगर परिषदेवर धडकला. नगरसेवक पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जमावाने केली. नंतर लाठ्या-काठ्या घेऊन २५ ते ३० जणांनी नगरसेवक पटेल यांचे घर गाठले. यावेळी दोन गटांत बाचाबाची झाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करणे सुरू होते. (शहर प्रतिनिधी)