शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

ठाणेदारास धमकी

By admin | Updated: November 17, 2014 00:44 IST

मातोळा तालुक्यातील प्रकार, चंदा बढेसह इतरावर गुन्हे दाखल.

मोताळा (बुलडाणा): धामणगाव बढे पोलिस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार भोसले यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख चंदा बढेसह इतरावर गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई १५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. धामगणगाव बढे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले दुय्यम ठाणेदार उमेश बालाजी भोसले (३0) हे काल शनिवारी धामणगाव बढे पोलिस ठाण्यात कार्यालयीन कामकाज करीत असताना मुन्ना ऊर्फ सुरज संजय बढे हा मोबाईलचे सीमकार्ड हरविल्याची तक्रार देण्यासाठी आला होता. दरम्यान, तक्रार देण्याच्या कारणावरून सुरजने पोलिस उपनिरीक्षक उमेश भोसले यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने चंदा संजय बढे, संजय बढे, गजानन बढे, बाळू बढे व इतरांना ठाण्यात बोलाविले. यावेळी उपरोक्त लोकांनी दुय्यम ठाणेदार भोसले यांना ईल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. प्रकरणी दुय्यम ठाणेदार भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार सेवानंद वानखडे हे करीत आहेत. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.