शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेत चुकाच चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:46 IST

बुलडाणा जिल्ह्यात परीक्षार्थ्यांंंंमध्ये गोंधळ; व्याकरणाच्या ५२ चुका आढळल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाणारी शिक्षकासाठीची पात्नता सिद्ध करणारी "टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट"(टीईटी) २२ जुलै रोजी बुलडाणा येथे २१ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठीच्या छापील प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या चुकाच चुका आढळून आल्याने शिक्षकांची पात्रता तपासण्याचे काम करणार्‍या यंत्रणेचीच पात्रता तापसण्याची नामुष्की संबंधीत विभागावर ओढावली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आज घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी जिल्हय़ातून ८ हजार ३२ उमेदवारांपैकी ७ हजार ४२७ इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात पेपर १ साठी ४ हजार ४७४ व पेपर २ साठी २ हजार ९५३ परीक्षार्थींंंंनी परिक्षा दिली. २१ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. या परिक्षेदरम्यान पेपर एकमध्ये सुमारे १४ तर पेपर दोन मध्ये सुमारे ३८ व्याकरणाच्या चुका आढळून आल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला होता. एकूण १५0 प्रश्न असलेल्या पेपर दोन मधील प्रश्न क्रमांक ४२ च्या पर्यायामध्ये अठ्ठेचाळीस ऐवजी ह्यअठेचाकीसह्ण असे छापण्यात आले आहे. तर प्रश्न क्र.६४ मध्ये ह्यपायन्यामध्ये, जानेह्ण अशा प्रकारचे दोन्ही पेपर मिळून सुमारे ५२ व्याकरणाच्या चुका असल्याने अनेक परीक्षार्थी गोंधळून गेले होते. टीईटीच्या प्रश्निपत्रकांमध्ये अशा प्रकारच्या घोडचुका होणे ही गंभीर बाब असून शिक्षकांची पात्रता तपासण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेतील या चुका तपासण्याचे काम संबंधीत विभागाने का केले नाही? असा प्रश्न अनेक परीक्षार्थी उपस्थित करीत आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेचा पहिला पेपर १0.३0 वाजता होता. त्यासाठी परीक्षा केंद्रावर अर्धातास अगोदर पोहचणे आवश्यक आहे. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी १0.३0 वाजता परीक्षा केंद्राचे गेट बंद करण्यात आले. तसेच पेपरमध्ये काही व्याकरणाच्या चुका झाल्या असल्यास त्याची परीक्षा परिषदेकडून चौकशी होईल.- एन.के.देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा