शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसीव्हीर इंजेक्शनसाठी कक्ष सेवकाने घेतले दहा हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:12 IST

CoronaVirus remedivir injection कक्ष सेवक सागर जाधव याने दहा हजार रुपयाची मागणी केली होती.

ठळक मुद्देमृत संदिग्ध रुग्णाच्या नातेवाईकाचा आरोपपाच सदस्यीय चौकशी समिती गठीत

बुलडाणा: येथील डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटलमधील संदिग्ध रुग्णास  रेमडेसीव्हीर इंजेक्शन देण्यासाठी कक्ष सेवक सागर जाधव याने दहा हजार रुपये घेतल्याचा प्रकार सात आॅक्टोबर रोजी उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. घोलप सुरेश घोलप यांनी पाच सदस्यीय चौकशी समिती गठती केली आहे.बुलडाणा येथील कोवीड रुग्णालयात दाखल असलेल्या लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील ५४ वर्षीय महिलेला रेमडेसीव्हीर इंजेक्शन देण्यासाठी कोवीड रुग्णालयातील कक्ष सेवक सागर जाधव याने दहा हजार रुपयाची मागणी केली होती. या महिलेस श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे या महिलेस ४ आॅक्टोबरला अतिदक्षता वि•ाागात दाखल करण्यात आले होते. अशातच ५ आॅक्टोबरला तेथील कक्षसेवक सागर जाधव याने रुग्ण महिलेच्या नातेवाईकास रेमडेसीव्हीर इंजेक्शन लावल्यास रुग्ण बरा होतो असे सांगून दोन इंजेक्शनचे दहा हजार रुपये घेतले. परंतू सहा आॅक्टोबरच्या मध्यरात्री या महिलेचा मृत्यू झाला. सकाळी नातेवाईक रुग्णालयात आले असता तोंडीस्वरुपात ही माहिती समोर आले. त्याची माहिती स्थानिक डॉ. वासेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक घोलप यांना ही माहिती दिली. प्रकरणी त्वरित डॉ. घोलप यांनी रुग्णालय गाठून प्रकरणाची शहानिशा करत या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत केली आहे. यामध्ये आरएमओ डॉ. सचिन कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वासेकर, फिजिशियन डॉ. असलम खान व अधिसेवक संदीप आढाव यांचा यात समावेश आहे. घडलेला प्रकार गं•ाीर स्वरुपाचा असून या प्रकरणात सत्यता आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी पोलिसातही तक्रार देवू, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश घोलप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा