शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रस्ता अपघातात शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:18 IST

मलकापूर: खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार मोटारसायकलवर आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना  ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात शिक्षकाच्या पत्नीच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

ठळक मुद्देखड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवर आदळली

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार मोटारसायकलवर आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना  ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात शिक्षकाच्या पत्नीच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.येथील गोकुलधाममधील रहिवासी पंडित भोनू वाघ (वय ५५) त्यांच्या पत्नी माया यांच्या समवेत ११ रोजी मोटारसायकलने एमएच२८-एल५५६ त्यांचे राहते गाव बोदवड तालुक्यातील रांजणा येथून मलकापूरकडे येत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरधाव कार क्र.एमएच१७-एजे५५१९ खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवर आदळली. या अपघातात शिक्षक पंडित वाघ यांच्या डोक्याला व छातीला जबरदस्त मार लागून त्यांचा मृत्यू झाला.  तर शिक्षकाच्या पत्नी माया यांचा पाय तुटला. त्यादेखील गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.  कारमधील प्रवासी अहमदनगर येथील ग्रामसेवक आहेत. शेगाव येथे ग्रामसेवक संघाची बैठक आटोपून परतीच्या वाटेवर होते. याप्रकरणी उशिरापर्यंंत पोलीस कारवाई सुरू होती.