शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे पडघम; नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:17 IST

Teacher constituency election ही निवडणूक आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम पुन्हा वाजू लागले असून कोरोना संसर्गामुळे जुलै महिन्यात होवू न शकलेली ही निवडणूक आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण १४ मतदान केंद्र प्रस्तावीत करण्यात आली आहेत.दरम्यान ३० डिसेंबर २०१९ रोजी या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली होती. सोबतच सततच्या पुनर्निरिक्षण कार्यक्रमातंर्गत पात्र मतदारांच्या यादीत नावाची नोंदणी मतदारांना करता येणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील १३ ही तालुक्याच्या ठिकाणी १३ मतदान केंद्र व बिहारच्या धर्तीवर ज्य मतदान केंद्रावर एक हजार पेक्षा अधिक मतदार आहे अशा ठिकाणी एक सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून बुलडाण्यात १४ वे मतदान केंद्र राहणार आहे.बुलडाणा येथे १,१४३ मतदार असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडे त्यासंदर्भाने शिफारस करण्यात आली आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील १४ ही प्रस्तावीत मतदान केंद्रांना मान्यतेसाठीचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगामार्फ त केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. दुसरीकडे ३० डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार बुलडाणा जिल्ह्यात ७,२१९ मतदार असून जळगाव जामोद येथे ३४३, संग्रामपूर येथे २०५, मलकापूर ५९०, नांदुरा ३८५, मोताला २७०, शेगाव ५२५, खामगाव ८७५, चिखली येथे ८७३, बुलडाणा (महसुल विभाग, तहसिल कार्यालय मतदान केंद्र) ५७५ आणि बुलडाणा (संजय गांधी विभाग, तहसिल कार्यालय) येथे ५५५, देऊळगाव राजा ४२७, सिंदखेड राजा ४२०, मेहकर ७७९ आणि लोणार येथील मतदान केंद्रावर ३९७ मतदारांसाठी हे मतदान केंद्र प्रस्तावीत करण्यात आले आहेत.दरम्यान, शिक्षक मतदार संघाच्या यादीमध्ये नाव समाविष्ठ असलेल्या मतदारांच्या पाहणीकरीता प्रारुप मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात कार्यालयीन वेळेत उपलब्ध असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, शिक्षक संघटनांच्यावतीने आता राजकीय हालचालींना वेग देण्यात आला आहे. संघटनात्मक पातळीवरही आता मोर्चे बांधणीस प्रारंभ झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारण