शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लघु व्यवसायीकाकडून वसुली करणाऱ्यांवर कारवाइ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

बुलडाणा : काेराेनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाइ करण्यासाठी बुलडाणा नगर पालिकेने भरारी पथकाची स्थापना केली आहे. मात्र, ...

बुलडाणा : काेराेनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाइ करण्यासाठी बुलडाणा नगर पालिकेने भरारी पथकाची स्थापना केली आहे. मात्र, हे भरारी पथके लघु व्यवसायीकांकडून वसुली करीत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अनिल बावस्कर यांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वसुली करणाऱ्या पथकावर कारवाइ करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेल्या एक वर्षापासून सतत लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील लघु व्यावसायीकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांनीइतर बँकेकडून, पतसंस्थेकडून, हात उसनवार रक्कम घेवून आपला व्यवसाय सुरु केलेला असन त्यामधून म

स्वतःचा, कुटूंबाचा व बँकेची परतफेड करीत आहे. बुलडाणा शहरात लॉकडाऊन सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. मात्र, सदर कालावधीत बुलडाणा शहरातील लघु व्यावसायीक हे शासनाने घालून दिलेल्या नियम अटी, शर्ती आणि वेळेचे भान राखून आपला व्यवसाय करीत आहे. तरी सुध्दा नगर परिषद, बुलडाणा येथील भरारी पथकातील काही कर्मचारी हे आपल्या मर्जीने बुलडाणा शहरातील लघु व्यवसायीकांकडून

रक्‍कम वसूल करीत असल्याचा आराेप निवेदनात करण्यात आला आहे. शहरानजीक असलेले मद्य विक्रीची दुकाने, वाईन बार इ. सर्रासपणे शासनाच्या नियमाचे उल्लंघन करुन चालत आहे.याकडे भरारी पथकातील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे.याकडे लक्ष देउन नगर परिषद बुलडाणा चे कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी यांचेवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर निवेदनावर शहराध्यक्ष अनिल बावस्कर, मनाेज चंदन, राजेश गवइ, विशाल फंदाट, अंबरीश घाेडके, गाैश्रव देशमुख यांच्यासह इतरांची स्वाक्षरी आहे.