शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना देणार आत्महत्या न करण्याची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:07 IST

बुलडाणा: सततची दुष्काळी परिस्थिती व शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेना त. यावर्षी पुन्हा खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने  िपकांची स्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  मानसिक आधाराची गरज असल्यामुळे जिल्हय़ातील गणेश  मंडळांमध्ये जाऊन आरतीच्यावेळी गोळा झालेल्या शेतकर्‍यांना  आत्महत्या न करण्याची शपथ घ्यायला लावण्याचा अभिनव उ पक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटना राबवणार उपक्रमशेतकर्‍यांना मानसिक आधाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सततची दुष्काळी परिस्थिती व शासनाच्या शे तकरीविरोधी धोरणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबता थांबेना त. यावर्षी पुन्हा खरिपाच्या हंगामात पावसाने दडी मारल्याने  िपकांची स्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना  मानसिक आधाराची गरज असल्यामुळे जिल्हय़ातील गणेश  मंडळांमध्ये जाऊन आरतीच्यावेळी गोळा झालेल्या शेतकर्‍यांना  आत्महत्या न करण्याची शपथ घ्यायला लावण्याचा अभिनव उ पक्रम स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे राबविण्यात येणार आहे. यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा  चंद्रशेखर चंदन यांनी प्रत्येक गणेश मंडळाने शेतकर्‍यांना परिस्थि तीशी लढण्याचे बळ देऊन शपथ देण्याचे आवाहनही केले आहे.   यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांचे उभे पीक वाळत आहे.  नुकताच झालेल्या पावसाने पिके कसेबसे तग धरून आहेत; मात्र  अजूनही मोठय़ा प्रमाणावर पावसाची गरज आहे. सोयाबीन,  उडीद, मूग व कपाशी पिके उद्ध्वस्त झाले आहेत. सोयाबीन,  उडीद, मूग, कपाशी या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन  नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस  यांच्याकडे नुकतीच वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तु पकर  यांनी केली आहे. तथापि, अद्याप शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही, अशी  खंत व्यक्त करून राणा चंदन यांनी गणेशोत्सव मंडळांनी शे तकर्‍यांना बळ देण्याकरिता प्रत्यत्न करण्याचे आवाहन केले.