शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण स्पर्धेत मार्मडे यांना ४ सुवर्ण, २ रौप्य पदक

By admin | Updated: September 29, 2016 01:34 IST

तिस-या राष्ट्रीय मास्टर्स अँक्वॅटिक चॅम्पियनशिप स्पर्धांंमध्ये बुलडाण्यातील जलपटूचे यश.

बुलडाणा, दि. २८- तेलंगाणा मास्टर्स स्विमींग असोसिएशनतर्फे हैद्राबाद येथे आयोजित केलेल्या तिसर्‍या राष्ट्रीय मास्टर्स अँक्वॅटिक चॅम्पियनशिप २0१६ हय़ा जलतरण स् पर्धांंमध्ये स्थानिक राजे छत्रपती कला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका प्रा.डॉ.कामीनी मार्मडे यांनी नेत्रदिपक कामगिरी करत ४ सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केली आहेत.मार्मडे त्यांना ५0 मिटर फ्रि स्टाईल, १00 मिटर फ्रि स्टाईल, ४0 मिटर ब्रेस्ट स्ट्रोक, आणि ५0 मिटर बटर फ्लाय मध्ये ४ सुवर्ण पदके तर ४ बाय ५0 मिटर फ्री स्टाईल करणे व ४ बाय ५0 मिटर मिडले रिलेमध्ये प्रत्येकी एक रौप्य पदक मिळाले आहे. त्या अविरत परिङ्म्रमातून व सातत्यामधून त्यांना ही कामगिरी करता आली.या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विजयराज शिंदे त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.शशीकांत सिरसाठ, प्रा.डॉ.गोविंद गायकी, प्रा.डॉ.भगवान गरुडे, प्रा.डॉ.शाहेदा नसरीन, प्रा.विजय मोरे, प्रा.डॉ.महेश रिंढे, प्रा.दिपक लहासे, प्रा.स्वप्निल दांदडे, प्रा.डॉ.गजानन वानखेडे, प्रा.डॉ.नितीन जाधव उपस्थित होते.