शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कृषी कार्यालयासमोर स्वाभिमानीचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:03 IST

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील हजारो शेतक- यांचे विविध योजनांचे अनुदान शासनाकडे प्रलंबीत असल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी राणा चंदन यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर स्वाभीमानीच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देहजारो शेतक- यांचे विविध योजनांचे अनुदान शासनाकडे प्रलंबीत संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील हजारो शेतक- यांचे विविध योजनांचे अनुदान शासनाकडे प्रलंबीत असल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी राणा चंदन यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर स्वाभीमानीच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन केले.राज्य शासनाच्या राष्टÑीय सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकºयांना शेतीउपयोगी इलेक्ट्रीक मोटारपंप, पावर स्प्रे पंप, ट्रॅक्टर, पाईप यासह इतर साहित्याचा पुरवठा केला जातो. या योजनेमध्ये प्रथम लाभार्थ्यांची निवड करण्यात येते, त्यानंतर मंजूर यादीनुसार साहित्याचे वाटप करण्यात येते विशेष म्हणजे नविन नियमाप्रमाणे आता शेतकºयांना बाजारातून साहित्य स्वत:च्या पैशाने विकत घ्यावे लागते. त्यानंतर शासन त्यांच्या खात्यात अनुदान जमा करते. बुलडाणा तालुक्यात अशाप्रकारे लाभार्थ्यांची यादी मंजूर झाली असताना तालुका कृषी अधिकारी भामरे व मंडळ अधिकारी देशमुख यांच्या निष्काळीपणामुळे व दुर्लक्षामुळे तालुक्यातील शेतकºयांचे अनुदान अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याला वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शे.रफिक शे.करीम, हरिभाऊ उबरहंडे, कडूबा मोरे, भरत फोलाने, निलेश राजपूत, सदानंद पाटील, बापू देशमुख, सय्यद जहरोद्दीन, मुस्कीन शाह, रामदास खसावत, आनंद तुपकर, शे.बुढन यांनी तालुका कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शेवटी तालुका कृषी अधिकारी भामरे यांनी येत्या चार दिवसात शेतकºयांचे अनुदान अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर स्वाभिमानीचे हे आंदोलन मागे घेण्यात आले.