शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

युवकाचा संशयास्पद मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:02 IST

खामगाव : येथील एका २२ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू  झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३0 वाजता शहरातील  रावणटेकडी भागात घडली. घराच्या छतावर सचिन राजू कुंदेटकर (२२) हा युवक काम  करीत होता. अचानक तो बेशुद्ध पडला. त्यामुळे नातेवाइकांसह  सहकार्‍यांनी त्याला उपचारार्थ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात  दाखल केले. डॉक्टरांनी या युवकाची तपासणी केली असता, मृ त घोषित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील एका २२ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू  झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३0 वाजता शहरातील  रावणटेकडी भागात घडली.घराच्या छतावर सचिन राजू कुंदेटकर (२२) हा युवक काम  करीत होता. अचानक तो बेशुद्ध पडला. त्यामुळे नातेवाइकांसह  सहकार्‍यांनी त्याला उपचारार्थ उपजिल्हा सामान्य रुग्णालयात  दाखल केले. डॉक्टरांनी या युवकाची तपासणी केली असता, मृ त घोषित केले. त्यामुळे या युवकाचा वाटेतच मृत्यू झाल्याची  शंका उपस्थित होत असून, प्रत्यक्षदश्रीच्या सांगण्यावरून सदर  युवक वीज कोसळल्यामुळे ठार झाल्याची चर्चा आहे. सामान्य  रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सदर युवकाचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. 

चिखला येथील महिलेचा विहिरीत पडून मृत्यूबिबी : चिखला काकड येथील एका ४0 वर्षीय महिलेचा विहिरी त पडून मृत्यू झाल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाज ताच्या सुमारास घडली. सुबिद्राबाई मारोती शिंगोरे ही महिला  िपण्याच्या पाण्यासाठी गावाजवळच असलेल्या विहिरीवर पाणी  आणण्यासाठी गेली होती. दरम्यान तिचा अचानक तोल जावून  ती विहिरीत पडली. हा प्रकार ग्रामस्थांना समजताच गावकर्‍यांनी  सदर महिलेस वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उपचारार्थ  बिबी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित  केले.