शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

अपात्रता प्रकरणामध्ये अपर आयुक्तांकडून स्थगिती

By admin | Updated: September 20, 2016 00:13 IST

दिवठाणा येथील उपसरपंचासह एका सदस्याचा अपात्रता प्रकरणातील निर्णयावर अपर विभागीय आयुक्ताने स्थगन आदेश दिला.

चिखली(जि. बुलडाणा), दि. १९: दिवठाणा येथे ग्रा.पं.सदस्यांना कुठलीही संधी न देता अपात्र करण्यात आल्यामुळे सदर निर्णयावर स्थगनादेश मिळावा, हा युक्तीवाद ग्राह्य धरत अपर विभागीय आयुक्त अमरावती यांनी उपसरपंच व सदस्यांच्या अपात्रतेला स्थगनादेश दिला. दिवठाणा येथील ग्रा.पं. सदस्यांना विहीत कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ग्रा.पं.सदस्यांनी सदर जात प्रमाणपत्र सादर न केल्याने २५ जुलै २0१६ पर्यंंतचा अल्टीमेटम संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील २२८ ग्रा.पं.सदस्यांना अपात्र ठरविले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाला आव्हान देत दिवठाणा येथील उपसरपंच विलास सोनाजी वसु व ग्रा.पं.सदस्य निता किशोर मोरे यांनी व जिल्हा न्यायालयातील अँड.डी.के.राऊत यांच्या मार्फत अमरावती आयुक्त कार्यालयात दाद मागितली. १५ सप्टेंबर रोजी प्रकरणावर युक्तिवाद होऊन त्यांच्या अपात्र करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली.