शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे १९ जूनला जिल्ह्यात

By admin | Updated: June 17, 2017 00:15 IST

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून आढावा घेण्याकरिता १९ जून रोजी खा.सुप्रिया सुळे बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून आढावा घेण्याकरिता १९ जून रोजी खा.सुप्रिया सुळे बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय मलकापूर रोड येथे नुकतीच जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्यासह जिल्ह्यातील विस्तारित कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याकरिता येत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमाची माहिती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आली असून, १९ जून रोजी खा.सुप्रिया सुळे सकाळी ९ ते १० शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करणार आहेत. पुढे शिवसाई ज्यु.कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मलकापूर रोड येथील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, दुपारी २ ते ३ जिल्हा कार्यकारिणीची बैठक, ३ ते ६ पर्यंत विविध विभागनिहाय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सायंकाळी ६ ते ७ आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमाला हजर रहावे, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.