शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात उन्हाचा कडाका; पारा ३७ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:37 IST

Temperature of Khamgaon : शुक्रवारी १२ मार्च रोजी शहरात ३७.१ इतके तापमान नोंदविले गेले. या वेळी मार्च महिन्यातच तापमानाने उसळी घेतली असल्याचे चित्र आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी १२ मार्च रोजी शहरात ३७.१ इतके तापमान नोंदविले गेले. या वेळी मार्च महिन्यातच तापमानाने उसळी घेतली असल्याचे चित्र आहे.  फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच यंदा उष्णतामान जाणवायला लागले आहे. मार्च हीटने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळी ९ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते आणि बाजारपेठ निर्मनुष्य होताना दिसत आहे. पत्र्याची घरे भट्टीसारखी तापत असल्याने नागरिक वृक्षांच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत. रखरखत्या उन्हामुळे शीतपेये आणि रसदार फळांची मागील काही दिवसांपासून वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या उन्हामुळे बालकांसह वयोवृद्धांच्या शरीरातील पाणी कमी होत आहे. अधिक घाम आल्याने शरीरातील सोडियम व पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. परिणामी भोवळ येणे, अस्वस्थता जाणवणे, हातापायाला गोळे येणे, लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होणे अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावTemperatureतापमान