शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: July 10, 2017 00:49 IST

जलंब: ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास माटरगाव येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजलंब: ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास माटरगाव येथे घडली. शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील रहिवासी शशिकांत सुखदेव तायडे (वय ४५ वर्षे) या इसमाने स्थानिक आठवडी बाजारातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्वत:च्या कापड दुकानामध्येच सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून पंख्याच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या नेमकी कशामुळे केली, याचे कारण समजू शकले नाही. मृतक शशिकांत यांच्या पश्चात आई, पत्नी, २ मुले, मुलगी, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी जलंब पोलिसांनी मर्ग कलम १७४ जाफौ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेका शित्रे करीत आहे.