शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Updated: March 31, 2017 02:22 IST

चिखली-मेहकर रोडवरील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ३0- सिंदखेडराजा तालुक्यातील सवडत येथील ३८ वर्षीय तरूण शेतकर्‍याने चिखली-मेहकर रोडवरील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब ३0 मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. तुषार नारायण देशमुख वय ३८ वष्रे रा.सवडत ता.सिं.राजा असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. मेहकर फाटा नजिक चिखली मेहकर रोडवरील भालगाव येथील विजय नामदेव भगत यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला तुषार देशमुख याने गळफास घेऊन घेत आत्महत्या केल्याची बाब भानखेड पोलीस पाटील मिलिंद मधुकर इंगळे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या चिखली पोलिसांनी पंचनामा केला असता, मृत शेतकर्‍याच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीत ह्यमाझ्यावर पाच लाख रुपयांचे कर्ज असून, ते फेडण्यास असर्मथ ठरल्याने आत्महत्या करत आहेह्ण, असे तुषार देशमुख याने लिहून ठेवले आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून, याप्रकरणी र्मग दाखल करण्यात आला आहे.