शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दाेन शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST

सुलतानपूर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून लाेणार तालुक्यातील दाेन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...

सुलतानपूर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून लाेणार तालुक्यातील दाेन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ फेब्रुवारी राेजी समाेर आली आहे. केशव विश्वनाथ वाघ (५३) रा. शिवणीपिसा व पुंजाजी बळीराम जाधव (५०) रा. सुलतानपूर अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

शिवणीपिसा येथील शेतकरी केशव विश्वनाथ वाघ यांना गतवर्षापासून शेतीत अपेक्षित उत्पन्न हाेत नव्हते. अशातच यावर्षी अतिवृष्टीने सोयाबीन हातचे गेल्याने लागवड खर्चही वसूल झाला नाही. शासकीय मदतीचा लाभही मिळाला नसल्याने पुढील वर्षभराचे नियोजन कसे करावे, या विवंचनेतच केशव वाघ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा व १ मुलगी असा आप्त परिवार आहे. सुलतानपूर येथील शेतकरी पुंजाजी बळीराम जाधव यांनी बोरखेडी रस्त्यावरील शेतात लिंबांच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न झाले नाही. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर संकट काेसळले आहे. याप्रकरणी मेहकर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.