शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: September 5, 2015 00:05 IST

भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतक-यांसाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा चिठ्ठीतून केली व्यक्त.

खामगाव (बुलडाणा) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकर्‍याने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकर्‍यांसाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा या शेतकर्‍याने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील संजय सखाराम वाळोकार (वय ३८) या शेतकर्‍याकडे २ एकर शेती असून, त्यांच्यावर देना बँकेचे ४0 हजार रूपये कर्ज होते. सततची नापिकी आणि थकीत कर्जामुळे ते त्रस्त होते. अशातच कर्ज पुनर्गठण झाले नसल्याने, निराश झालेल्या संजय वाळोकार यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. शुक्रवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. पंचनामा करताना पोलिसांना मृताजवळ चिठ्ठी आढळली. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आणि कर्ज पुनर्गठण न झाल्याने निराश होवून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहीले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकर्‍यांसाठी आवाज उठवावा, नाहीतर तरूण शेतकरी आत्महत्या करतील. शेतकर्‍याला खर्‍या मदतीची गरज आहे, अशा शब्दात या शेतकर्‍याने भावना व्यक्त केल्या आहेत.