शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यातच महिला आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:43 IST

खामगाव (बुलडाणा) : अवैध सावकारीप्रकरणी अटकेत  असलेल्या महिला आरोपीने शहर पोलिस स्टेशनमध्ये मच्छर  मारण्याचे द्रव्य प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना  २६ सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देअवैध सावकारी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव (बुलडाणा) : अवैध सावकारीप्रकरणी अटकेत  असलेल्या महिला आरोपीने शहर पोलिस स्टेशनमध्ये मच्छर  मारण्याचे द्रव्य प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना  २६ सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली.व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही सावकाराकडून केल्या  जाणार्‍या अवास्तव पैशांसह सावकाराच्या जाचाला कंटाळून  एकाच कुटुंबातील तिघांनी सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला.  तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी सोनल प्रकाश गावंडे, विजय रामचंद्र कबाडे या दोन  आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना मंगळवरी  न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २९ स प्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान मंगळवारी रात्री  पोलीस ठाण्यातच सोनल गावंडेने मच्छर मारण्याकरीता असलेले  द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनल यांनी  विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच ठाण्यात एकच गोंधळ  उडाला. सोनलला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले  असून उपचार सुरु असल्याची माहीती सुत्रांनी दिली.