शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

By admin | Updated: August 4, 2016 01:04 IST

आ. शशिकांत खेडेकर यांचा औचित्याचा मुद्दा : खामगाव जिल्हय़ासह लाखनवाडा व साखरखेर्डा तालुका निर्मिती करा!

चिखली, दि. ३ : भौगोलिकदृष्ट्या घाटाखाली आणि घाटावर अशा विभागलेल्या बुलडाणा जिल्हय़ाचे विभाजन होऊन घाटाखाली खामगाव हा जिल्हा व्हावा व घाटाखाली लाखनवाडा आणि घाटावर मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघातील साखरखेर्डा या दोन तालुक्यांची तातडीने निर्मिती व्हावी, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहात लावून धरली.गत २५ पेक्षा अधिक वर्षांंपासून साखरखेर्डा तालुका निर्मितीचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेत लालफितीमध्ये पडून आहे. सिंदखेड राजा तालुक्यात येत असलेल्या सुमारे २0 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या साखरखेर्डा या गावावर परिसरातील सुमारे ६0 ते ६५ गावे अवलंबून आहेत. या गावासांठी ही प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे दररोज हजारो लोकांची वर्दळ असते. साखरखेर्डा तालुका निर्मिती क्षेत्नात संभाव्य ८५ गावांचा समावेश असून, चार जिल्हा परिषद सर्कलचे अंतर २५ कि.मी.चे आत आहे. यात सिंदखेड राजा तालुक्यातील ३६, लोणार तालुक्यातील पाच, मेहकर तालुक्यातील २५ आणि चिखली तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. सिंदखेड राजा मतदारसंघात जी गावे आहेत; परंतु तालुके बाहेरच्या मतदारसंघातील आहेत. अशी सर्व नावे साखरखेर्डा गावाशी संलग्न असून, ती सर्व गावे संभाव्य तालुक्याशी निगडित आहेत. या गावांसाठी तालुक्याचे ठिकाण सिंदखेड राजा आणि जिल्हय़ाचे ठिकाण असलेल्या बुलडाण्याचे अंतर सारखेच आहे. भौगोलिकदृष्ट्या सिंदखेड राजा तालुका अयोग्य असून, कोठेच कशाचा मेळ नाही.