खामगाव : सुटाळा बु. येथील ४५ वर्षीय महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. उषा मधुकर हिरळकर या महिलेने काल रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. यात तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तिला उपचारार्थ येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सुटाळ्यातील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: April 8, 2017 23:48 IST