शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी अभ्यासिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:13 IST

नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकरी  कुटुंबातील मुलींसाठी शेतकरी कन्या अभ्यासिकेचे शनिवारी  उद्घाटन करण्यात आले. नांदुरा बाजार समितीने सर्वप्रथम शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शे तकरी पुत्र अभ्यासिका सुरू केली होती. याची दखल राज्या तील इतरही बाजार समित्यांनी घेत अशा अभ्यासिका सुरू  केल्या आहेत.  

ठळक मुद्देस्पर्धा परीक्षांची तयारी करता येणार नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकरी  कुटुंबातील मुलींसाठी शेतकरी कन्या अभ्यासिकेचे शनिवारी  उद्घाटन करण्यात आले.नांदुरा बाजार समितीने सर्वप्रथम शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शे तकरी पुत्र अभ्यासिका सुरू केली होती. याची दखल राज्या तील इतरही बाजार समित्यांनी घेत अशा अभ्यासिका सुरू  केल्या आहेत.  शेतकर्‍यांच्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता असूनही  आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मोठय़ा शहरांमध्ये स्पर्धा  परीक्षांचे क्लासेस लावणे परवडत नसल्याने त्यांच्याकरिता  नांदुरा बाजार समितीने जुन्या मार्केटच्या बिल्डिंगमध्ये रेल्वे  स्टेशन चौकात अभ्यासिका सुरू केली होती. आता याहीपुढे जात शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी स्वतंत्र  व्यवस्था करीत शेतकरी कन्या अभ्यासिका सुरू करण्यात  आली. या अभ्यासिकेचे उद्घाटन नवनिर्वाचित सभापती  बलदेवराव चोपडे व उपसभापती संजय फणसे यांच्या हस्ते  करण्यात आले. सदर शेतकरी कन्या अभ्यासिकेच्या  उद्घाटनप्रसंगी या शेतकरी पुत्र व शेतकरी कन्या  अभ्यासिकेच्या संकल्पनेचे जनक बाजार समिती संचालक  राजेश गावंडे यांच्यासह सर्वश्री संचालक संतोष मुंढे, राजेश  डागा, गणेश ताठे, कैलास डांगे, गोविंदा पाटील उपस्थित हो ते. उद्घाटनाप्रसंगी शेतकरी पुत्र अमोल ठाकरे व शेतकरी  कन्या कविता शेगोकार यांनी शेतकर्‍यांच्या मुलांसाठी बाजार  समिती करीत असलेल्या कार्याचे कौतुक आपल्या मनोग तामधून केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन यांनी  केले, तर अमोल अवचार यांनी आभार मानले.