शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:48 IST

मेहकर : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट रोजी मोर्चा काढून तहसीलदार संतोष काकडे यांना निवेदन दिले आहे.  

ठळक मुद्दे१ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानविद्यार्थ्यांनी मोर्चा काढून तहसीलदार काकडे यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट रोजी मोर्चा काढून तहसीलदार संतोष काकडे यांना निवेदन दिले आहे.  गेल्या १७ ते १८ वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक विनामोबदला काम करीत आहे. परंतु शासनाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून या शिक्षकांवर अन्याय होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद असून, सदर शिक्षक मुंबई येथे आंदोलन करीत आहेत. परंतु शिक्षकांच्या रास्त आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने ८ ऑगस्ट रोजी शहरातील मुला-मुलींना मोर्चा काढून शिक्षकांच्या मागण्यासाठी पाठिंबा देऊन आमचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे निवेदन तहसीलदार संतोष काकडे यांना दिले.