शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वेतनासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:20 IST

जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील विनाअनुदानीत  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आमच्या  शिक्षकांचे वेतन सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय  अधिकारी जळगाव जामोद व पंचायत समिती जळगाव जामोद चे  गटविकास अधिकारी यांना दिले. 

ठळक मुद्देतालुक्यातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  काढला मोर्चा‘आमच्या शिक्षकांचे वेतन सुरु करावे’, अशी मागणी!उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील विनाअनुदानीत  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आमच्या  शिक्षकांचे वेतन सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय  अधिकारी जळगाव जामोद व पंचायत समिती जळगाव जामोद चे  गटविकास अधिकारी यांना दिले. बी.एस.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिं पळगाव काळे, ना.मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालय आडोळ,  सेठ तुळशीरामजी ढोकणे कला महाविद्यालय आसलगाव, त्रिमुर्ती  कला, वाणिज्य महाविद्यालय आसलगाव, महात्मा फुले कनिष्ठ  महाविद्यालय खेर्डा, संत गाडगे महाराज कला महाविद्यालय जामोद,  सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद,  अलफरहान उर्दू कनिष्ठ  महाविद्यालय जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या निवेदन  सादर केले. यावेळी ए.बी.धोटे, निवडणूक नायब तहसीलदार यांनी  विद्यार्थ्यांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर सर्व विद्या र्थ्यांंनी पंचायत समिती जळगाव जामोद येथे जावून गटविकास  अधिकारी यांना निवेदन सादर केले.यावेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी  मोठय़ा संख्येने हजर होते.